सातबारा Watch

← पळे

Ferfar #714 · पळे

डहाणू, पालघर · JSON

Type
कुळांची वारस नोंद
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
418/120, 418/35, 418/70, 418/81, 418/85
Talathi
सुचिता श्रावण सांबार
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026 श्री. मधुकर पद्मा माच्छी यांनी अर्ज दिला की, बाजूस दाखल केलेल्या गट नं. मधील कुळ कै. झेपरू पांड्या माच्छी हे दिनांक 28/11/1981 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे 1) कै. हुकली झेपरू माच्छी, मयत पत्नी, मृत्यू दिनांक: 10/12/1991 2) कै. पद्मा झेपरू माच्छी – मयत मुलगा, मृत्यू दिनांक: 17/05/2021 3) मालु पद्मा माच्छी – सुन 4) मधुकर पद्मा माच्छी – नातु 5) नरेश पद्मा माच्छी – नातु 6) पनियान पांडू माच्छी – मुलगी मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला व स्थानिक जबाब पंचनामा दिल्याप्रमाणे वारसाची नावे दाखल केली असे. ( नोंद – वर्दी अर्ज, स्थानिक जबाब पंचनामा, मृत्यू दाखला व सत्य प्रतिज्ञापत्राप्रमाणे वारस नोंद केली असे.)