सातबारा Watch

← धामणगाव

Ferfar #876 · धामणगाव

डहाणू, पालघर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
178/3, 179/2
Talathi
नितीन मायकल करबट
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 लिहुन घेणार : धामणगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था लि., मु.पो. धामणगाव ता.डहाणू जि.पालघर लिहुन देणार : सखाराम बाबु दुमाडा रा. धामणगाव यांनी धामणगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था लि. ता.डहाणू जि.पालघर यांनी दाखल जा.क्र. 18/2026 दि.18/09/2026 इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 178/3, 179/2 क्षेत्र 1.8730 वर रक्कम रुपये 160000/- (अक्षरी एक लाख साठ हजार रुपये ) चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.