Ferfar #878 · धामणगाव
डहाणू, पालघर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहुन घेणार : धामणगाव विविध कार्य.सेवा सह. संस्था लि., धामणगाव ता.डहाणू जि.पालघर
लिहुन देणार : अशोक नवश्या पडवले रा. धामणगाव यांनी धामणगाव विविध कार्य.सेवा सह. संस्था लि.,ता.डहाणू इकरार दाखल जा.क्र.19/2026 दि.18/09/2026 इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 170/11, 175/1, 177/5, 180/5, 181/1, 186/7, 188/4, 189, 190/1 क्षेत्र 4.4970 वर रक्कम रुपये 160000/- (अक्षरी - एक लाख साठ हजार रुपये ) चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.