सातबारा Watch

← पाटीलपाडा

Ferfar #891 · पाटीलपाडा

डहाणू, पालघर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
80/1/1
Talathi
SUREKHA SAKHARAM RAUT
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026 लिहुन देणार:- कोमल नीरज जालान रा. पाटीलपाडा(खाता क्रमांक565) यांचे गट/सर्व्हे क्रमांक80/1/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0800 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : मनिषा भीमा पागधरे , (खाता क्रमांक :-663)गट/सर्व्हे क्रमांक 80/1/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0800 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक डहाणू जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4549 दिनांक 20/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 775000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.