सातबारा Watch

← तलोठे

Ferfar #321 · तलोठे

डहाणू, पालघर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
74/11
Talathi
एस बी जाधव
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026 बाजूस दाखल केलेल्या स.न.हि.न.ची जमीन लिहुन देणार:- १) आशाबेन मनिष जिवानी , २) जयश्रीबेन अरविंदभाई जिवानी ३) मनिषभाई पोपटभाई जिवानी (खाता क्रमांक247) यांचे गट/सर्व्हे क्रमांक74/11, लागवडीयोग्य क्षेत्र 1.8300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.40000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : १) चंद्रकांत भगवान मालानी , (खाता क्रमांक :-252)गट/सर्व्हे क्रमांक 74/11 लागवडीयोग्य क्षेत्र 0.40000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक डहाणू जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9090 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10,00,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. (नोंद-वर्दी अर्ज व दुय्यम निंबधक डहाणू जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9090 दिनांक 30/09/2026 प्रमाणे नोंद केली असे.)