Ferfar #267 · चरी तर्फे पावन
डहाणू, पालघर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
लिहुन घेणार : आदिवासी सेवा सोसायटी , कासा
लिहुन देणार :मंगळ्या लहानु सवरा रा.चरी तर्फे पावन यांनी आदि. वि. का. सो. लि.कासा दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/सर्वे नंबर 35, 37/1, वर रक्कम रुपये १७०००० /- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.