सातबारा Watch

← वाघाडी

Ferfar #624 · वाघाडी

डहाणू, पालघर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
360
Talathi
गीता रघुनाथ साठे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : आदिवासी सेवा सोसायटी कासा लिहून घेणार : प्रेमा दत्तात्रय बसवत यांनी सर्व्हे क्रमांक : 360 तपशिल : दिनांक 22/01/2018 रोजी कासा आ.वि.का.सह.सोसायटी चा प्रेमा दत्तात्रय बसवत यांच्या नावे र.रु.101000/- कर्ज. - 485 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत आदिवासी सेवा सोसायटी कासा यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.