Ferfar #415 · कासा
डहाणू, पालघर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 9/4
- Talathi
- गीता रघुनाथ साठे
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहुन घेणार : दि. डहाणूरोड जनता को-ऑप बँक , डहाणू रोड
लिहुन देणार : महेश गोपाळ प्रजापत रा. कासा गट नंबर/ सर्वे नंबर 9/4 यांनी दुय्यम निबंधक डहाणू यांचेकडील दस्त क्रमांक 3133 दिनांक 23/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 62.35 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महेश गोपाळ प्रजापत , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 01 दिनांक 23/03/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.