Ferfar #792 · वेती
डहाणू, पालघर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 07/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026
लिहुन घेणार : आदिवासी सेवा सोसायटी , वेती
लिहुन देणार :विलास प्रकाश डोकफ़ोडे रा.वेती यांनी आदिवासी सेवा वि. का. सो.वेती लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/सर्वे नंबर 511/1, 511/8, 534/3, वर रक्कम रुपये 170000 /- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.