Ferfar #793 · वेती
डहाणू, पालघर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026
लिहुन घेणार : आदिवासी सेवा सोसायटी , वेती
लिहुन देणार :लक्ष्मण रामभाऊ डोकफोडे रा.वेती यांनी आदि.वि. का. सो. लि.वेती दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/सर्वे नंबर 416, 512,वर रक्कम रुपये १७००००/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.