सातबारा Watch

← आबिंस्ते

Ferfar #251 · आबिंस्ते

डहाणू, पालघर · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
14
Talathi
दिलीप लक्ष्मण बरफ
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार भिवा आब्या म्हसकर यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव भिवा आब्या पाटील ऐवजी भिवा आब्या म्हसकर असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार डहाणू यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.2937 दि. 21/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 13/01/2011 मधील नोंदणी क्र.पी- 73405 अन्वये भिवा आब्या पाटील ऐवजी भिवा आब्या म्हसकर असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .