सातबारा Watch

← भराड

Ferfar #388 · भराड

डहाणू, पालघर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
134/1, 45, 91, 97/1
Talathi
कांचन सुधाकर गायकवाड
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/07/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : 759 आदेश दिनांक : 11/07/2026 महाराष्ट्र शासन वनविभाग संरक्षित वन बाजूस दाखल केलेल्या ग.नं च्या जमिनीवर महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग शासन परिपत्रक क्रमांक एस-१०/२०२६/प्र.क्र.१७०/वने-०३(फ-३)दि.२३/०४/२०२६ अन्वये नमूद केलेल्या परिशिष्ट अ प्रमाणे वनक्षेत्राच्या वैधानिक दर्जानुसार/प्रकारानुसार त्याची नोंद सात बारा महसुली अभिलेखात घेण्याचे निर्देशित केलेले आहे. सदर निर्देशान्वये मा.जिल्हाधिकारी पालघर यांचेकडील पत्र क्र./महसूल/कक्ष-१/टे-जमिनबाब/कावि-२४२/२०२६ दि.०१/०७/२०२६, मा.उपसंरक्षक डहाणू विभाग डहाणू यांचेकडील पत्र जा.क्र.ब./ वक्षेस/ प्र.क्र.२४६/१०२३/ सन २०२५-२०२६ दि.२३/०६/२०२६, मा. तहसीलदार डहाणू यांचेकडील आदेश क्र./महसूल/जमिनबाब/कावी-८५९/२०२६ दि.११/०७/२०२६ तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी कासा यांचेकडील पत्र जा.क्र/अ-1/रो.ले./३३२/२०२६-२७ दि.३१/०७/२०२६ अन्वये गावी वनक्षेत्राच्या दर्जानुसार/प्रकारानुसार ७/१२ सदरी उपरोक्त शासन निर्णयानुसार गावी ७/१२ उताऱ्यावर वनाच्या प्रकारानुसार नोंद दाखल केली असे. 1)स.नं./ग.नं 134/1 क्षेत्र हे.आर 1.37.70 च्या भोगवटदार सदरी घ्यावयाच्या नोंदी- महाराष्ट्र शासन वनविभाग संरक्षित वन ,इतर अधिकार सदरी नोंद - केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनेत्तर कामास बंदी व वारसाहक्काशिवाय हस्तांतरणास बंदी / विक्रीस बंदी. 2)स.नं./ग.नं. 45 क्षेत्र हे.आर 0.17.00 सातबाऱ्याच्या भोगवटदार सदरी घ्यावयाच्या नोंदी- महाराष्ट्र शासन वनविभाग संरक्षित वन ,इतर अधिकार सदरी नोंद - केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनेत्तर कामास बंदी. 3)स.नं./ग.नं 91 क्षेत्र हे.आर 1.03.00 सातबाऱ्याच्या भोगवटदार सदरी घ्यावयाच्या नोंदी- महाराष्ट्र शासन वनविभाग संरक्षित वन ,इतर अधिकार सदरी नोंद - केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनेत्तर कामास बंदी व वारसाहक्काशिवाय हस्तांतरणास बंदी / विक्रीस बंदी. 4)स.नं./ग.नं.97/1 क्षेत्र हे.आर 0.45.00 सातबाऱ्याच्या भोगवटदार सदरी घ्यावयाच्या नोंदी- महाराष्ट्र शासन वनविभाग संरक्षित वन ,इतर अधिकार सदरी नोंद - केंद्र शासनाच्या मान्यतेशिवाय वनेत्तर कामास बंदी . वरीलप्रमाणे ७/१२ सदरी शासन परिपत्रक प्रमाणे नोंद केली असे.