सातबारा Watch

← बाडापोखरण

Ferfar #9281 · बाडापोखरण

डहाणू, पालघर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
78/4/1, 78/4/3, 82/1, 82/2, 82/3, 82/7
Talathi
कैलास क्रिष्णा भुसारा
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : डहाणू रोड जनता को ऑप. बँक लि.तर्फे ज्युनिअर ऑफिसर सौ. वनिता अनिल जाधव गहाणखत लिहुन देणार : रोहिदास सेतु बारी रा. बाडापोखरण यांनी दुय्यम निबंधक डहाणू यांचेकडील दस्त क्रमांक 9479-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 78/4/1, 78/4/3, 82/1, 82/2, 82/3, 82/7 क्षेत्र 0.0200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रोहिदास सेतु बारी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कर्ज घेणार - विकास रोहिदास बारी (खाता क्रमांक :- ) , मान्यता देणार - गीता चतुर बारी (खाता क्रमांक :- ) , मान्यता देणार - वर्षा कमळाकर बारी (खाता क्रमांक :- 1004) , मान्यता देणार - नयना दयाराम बारी (खाता क्रमांक :- 1004) , मान्यता देणार - भाग्यवती भालचंद्र बारी (खाता क्रमांक :- 1004) , कर्ज घेणार - विकास रोहिदास बारी (खाता क्रमांक :- ) , कर्ज घेणार - विकास रोहिदास बारी (खाता क्रमांक :- 1004) , कर्ज घेणार - विकास रोहिदास बारी (खाता क्रमांक :- ) , कर्ज घेणार - विकास रोहिदास बारी (खाता क्रमांक :- ) , कर्ज घेणार - विकास रोहिदास बारी (खाता क्रमांक :- ) ,