सातबारा Watch

← आंबिष्टेवाडी

Ferfar #729 · आंबिष्टेवाडी

डहाणू, पालघर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
Certified
—
Gat / Survey
139/1
Talathi
संजीवनी बालकृष्ण वाडू
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ बडौदा लिहून घेणार : प्रभाकर केशव पाटील व बाळकृष्ण केशव पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 139/1 तपशिल : देना बँक शाखा वाणगाव यांचा र.रु.10,00,000/- मात्र चा बोजा. - 388 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.