सातबारा Watch

← वाढवण

Ferfar #998 · वाढवण

डहाणू, पालघर · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
1378
Talathi
हितेश यज्ञेश्वर राऊत
First seen
20h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026बाजूस दाखल केलेली जमीन आज रोजी 1) अनिता अनंत पाटील 2) कीर्ती किशोर पाटील 3) हर्षद अनंत पाटील 4) कल्पेश हिराजी पाटील 5) गणेश हिराजी पाटील 6) वसंत तुकाराम पाटील 7) वासुदेव मोरेश्वर पाटील 8) नलिनी नारायण पाटील 9) भाग्यश्री भानुदास पाटील 10) राजेंद्र नारायण पाटील 11) अदिती अजित ठाकुर 12) नीता नथुराम पाटील 13) मंदार नथुराम पाटील 14) क्रांती किशोर राऊत 15) दर्शना देवेंद्र राऊत यांचे नावे क्षेत्र 1.50.60 हे.आर व पो.ख क्षेत्र 0.09.20 हे.आर सामाईक चालत आहे. व श्रीम. जान्हवी मिलिंद पटेल यांच्या नावे क्षेत्र 0.63.00 हे.आर चालत आहे. श्री. वसंत तुकाराम पाटील यांनी त्यांच्या न वाटलेल्या अविभाज्य हिस्स्याची जमीन क्षेत्र 0.22.28 हे. आर जमीन श्री. मितेश राजेंद्र ठाकूर यांना रजिस्टर खरेदीखत सहाय्यक दुय्यम निबंधक डहाणू दस्त क्र.11679/2026 दि.12/10/2026 रोजी र.रु. 57,00,000/- ( सत्तावन्न लाख रुपये मात्र ) रुपयात कायम विकल्याने श्री. वसंत तुकाराम पाटील यांचे नाव कमी करून जमीन खरेदीदार श्री. मितेश राजेंद्र ठाकूर यांचे नाव 7/12 सदरी दाखल केले असे. जमिनीचे वर्णन गट.नं. क्षेत्र आकार 1378 2.22.80 2.18