सातबारा Watch

← वरोर

Ferfar #1331 · वरोर

डहाणू, पालघर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
1008, 1018, 1065, 140, 147, 286, 300, 54, 57, 78, 89, 969, 972, 996
Talathi
हितेश यज्ञेश्वर राऊत
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026श्री.अशोक रामभाऊ पाटील यांनी अर्ज दिला की, गट.नं वरील इतर अधिकारातील खातेदार कै.गजराबाई रामभाऊ पाटील उर्फ राऊत हे दि.16/02/1986 रोजी मयत झाल्या आहेत असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे :- 1)अशोक रामभाऊ पाटील, नाते : मुलगा 2)सुनिता प्रेमपाल सिंग, नाते : मुलगी 3)प्रफुल्लता देवेंद्र राऊत, नाते : मुलगी मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला, ग्राम महसुल अधिकारी बेटेगाव ता.जि.पालघर यांचेकडील जबाब, पंचनामा दिलेवरून सदर नोंद केली असे.