Ferfar #1856 · बावडे
डहाणू, पालघर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 304/27, 304/28, 304/29, 304/30, 304/31, 304/32, 304/33, 304/34, 304/35, 304/36, 304/37, 304/38, 304/39, 304/40, 304/41, 304/42, 304/43, 304/44, 304/45, 304/46, 304/48, 304/49, 304/51, 304/52/2
- Talathi
- भूषण सतीश महाला
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : 859
आदेश दिनांक : 11/07/2026
बाजूस आदेशाने दाखल केलेल्या सर्व्हे नं./गट क्र. हिस्सा नं. ची जमीन महाराष्ट्र शासन, महसूल व वन शासन परिपत्रक क्रमांक एस-10/2026/प्र.क्र. 170/वने-03-फ-3 दि. २३ एप्रिल २०२६ अन्वये वन क्षेत्राचा महसूल अभिलेख / गाव नमुना ७/१२ मधील भोगवटादार सदरी वनक्षेत्राच्या नोंदी घेण्याबाबत कालबध्द कार्यक्रम व त्याअनुषंगाने मार्गदर्शक सुचना निर्गमित केलेल्या आहेत सदरहू शासन परिपत्रकामध्ये दिलेल्या परिशिष्टानुसार स.नं. निहाय वनाचा प्रकार (वैधानिक दर्जा वनाचा उप प्रकार, ७/१२ सदरी घ्यावयाच्या नोंदी याबाबतची डहाणू तालुक्याची यादी मा. उप वनसंरक्षक, डहाणू वनविभाग डहाणू यांनी यादी दिलेली आहे. त्याअनुषंगाने मा. जिल्हाधिकारी पालघर यांचेकडील पत्र क्र. महसूल कक्ष-१/टे-जमीनबाब/कावि-२३९/२०२६ दि. ०१/०६/२०२६ तसेच मा. जिल्हधिकारी पालघर यांचेकडील पत्र क्र. महसूल कक्ष-१/ टे-जमीनबाब/कावि-२४२/२०२६ दि.०१/०७/२०२६. व मा. तहसिलदार यांचे कडील पत्र क्र. महसूल/जमिननबाब/कावि-८५९/२०२६ दि. ११/०७/२०२६ यांचेकडील पत्रान्वये तसेच मा. उप वनरक्षक, डहाणू वनविभाग यांचे कार्यालय यांचे कडील पत्र क्र. जा.क्र.ब/वक्षेस/प्र.क्र २४६/१०२३ सन २०२५-२६, दिनांक २३/०६/२०२६ च्या पत्रान्वये महसूल अभिलेख गाव नमुना ७/१२ सदरी खालील प्रमाणे महसूल नावांची नोंद केली असे.
१) गट नं.३०४/२७
भोगवटादार सदरी असलेले नाव- महाराष्ट्र शासन संरक्षित वन महसूल विभाग श्री. रामभाऊ कोंड्या गोवारी, लक्ष्मण कोंड्या गोवारी, शांताराम कोंड्या गोवारी, सिता तुकाराम चाकर, मंदा लाड्क्या पारधी, लिला रमेश वरठा इतर हक्कात- वाटप प्रयोजना व्यतिरिक्त वापर हस्तांतरणास
बंदी.
२) गट नं.३०४/२८
भोगवटादार सदरी असलेले नाव- महाराष्ट्र शासन संरक्षित वन महसूल विभाग श्री सुरेखा प्रविण कुवरे , गुलाब काशिनाथ धापशी , प्रमिला काशिनाथ धापशी , रूपाली काशिनाथ धापशी , शैलेश काशिनाथ धापशी , संदिप काशिनाथ धापशी इतर हक्कात- वाटप प्रयोजना व्यतिरिक्त वापर हस्तांतरणास बंदी.
३) गट नं.३०४/२९
भोगवटादार सदरी असलेले नाव- महाराष्ट्र शासन संरक्षित वन महसूल विभाग श्री परशु कमळ्या गोवारी , भानुदास दिलीप गोवारी , लक्ष्मण दिलीप गोवारी , वनिता मधुकर गोवारी , सतिश मधुकर गोवारी , मनिषा भरत पऱ्हाड इतर हक्कात- वाटप प्रयोजना व्यतिरिक्त वापर हस्तांतरणास
बंदी.
४) गट नं.३०४/३०
भोगवटादार सदरी असलेले नाव- महाराष्ट्र शासन संरक्षित वन महसूल विभाग श्री नरेश चैत्या नडगे , बिल्लू चैत्या नडगे , राजाराम चैत्या नडगे , संगिता वसंत नडगे , संजू चैत्या नडगे , पंकज वसंत नडगे , मितेश वसंत नडगे इतर हक्कात- वाटप प्रयोजना व्यतिरिक्त वापर हस्तांतरणास
बंदी.
५) गट नं.३०४/३१
भोगवटादार सदरी असलेले नाव- महाराष्ट्र शासन संरक्षित वन महसूल विभाग श्री डायला दाजी दुबळा इतर हक्कात- वाटप प्रयोजना व्यतिरिक्त वापर हस्तांतरणास
बंदी.
६) गट नं.३०४/३२
भोगवटादार सदरी असलेले नाव- महाराष्ट्र शासन संरक्षित वन महसूल विभाग, श्रीम मिना सुरेश कडु, गुलाब प्रभु धापशी , जगन देवजी धापशी , जया देवजी धापशी , बुधी प्रभु धापशी , मिरा प्रभु धापशी , राजू देवजी धापशी , रेखा प्रभु धापशी , अजित केशव धापशी , दक्ष संदीप धापशी , मयूर केशव धापशी , शितल संदीप धापशी , श्रेयस संदीप धापशी , संगिता केशव धापशी , गिता राजेश बामणीया , निता मोरेश्वर सालकर इतर हक्कात- वाटप प्रयोजना व्यतिरिक्त वापर हस्तांतरणास
बंदी.
७) गट नं.३०४/३३
भोगवटादार सदरी असलेले नाव- महाराष्ट्र शासन संरक्षित वन महसूल विभाग, श्री बनू लक्ष्मण करमोडा , शेवतू शांताराम दुमाडे , बुधीबाई रामचंद्र हबाली , मंजु सुरेश हबाली इतर हक्कात- वाटप प्रयोजना व्यतिरिक्त वापर हस्तांतरणास
बंदी.
८) गट नं.३०४/३४
भोगवटादार सदरी असलेले नाव- महाराष्ट्र शासन संरक्षित वन महसूल विभाग, मिना दिपक पऱ्हाड , चिमा धर्मा बाबर , धाकट्या धर्मा बाबर , बाबुराव कोंडया बाबर , व्दारकी कोंडया बाबर , शंकर धर्मा बाबर , सुकरा हरी भावर , कला चैत्या सुमडा इतर हक्कात- वाटप प्रयोजना व्यतिरिक्त वापर हस्तांतरणास
बंदी.
९) गट नं.३०४/३५
भोगवटादार सदरी असलेले नाव- महाराष्ट्र शासन संरक्षित वन महसूल विभाग, कलाबाई सोमाऱ्या धापशी , मंदा सोमाऱ्या धापशी , रमूबाई सोमाऱ्या धापशी , लता सोमाऱ्या धापशी , लिलू सोमाऱ्या धापशी , संगिता सोमाऱ्या धापशी , सुभाष सोमाऱ्या धापशी इतर हक्कात- वाटप प्रयोजना व्यतिरिक्त वापर हस्तांतरणास
बंदी.
१०) गट नं.३०४/३६
भोगवटादार सदरी असलेले नाव- महाराष्ट्र शासन संरक्षित वन महसूल विभाग, गोविंद दाजी तांडेल इतर हक्कात- वाटप प्रयोजना व्यतिरिक्त वापर हस्तांतरणास
बंदी.
११) गट नं.३०४/३७
भोगवटादार सदरी असलेले नाव- महाराष्ट्र शासन संरक्षित वन महसूल विभाग, दि महाराष्ट्र स्टेट को ओपरेटिव लैंड डेवलोपमेंट बैंक लिमिटेड मुंबई डप शाखा डहाणु इतर हक्कात- वाटप प्रयोजना व्यतिरिक्त वापर हस्तांतरणास
बंदी.
१२) गट नं.३०४/३८
भोगवटादार सदरी असलेले नाव- महाराष्ट्र शासन संरक्षित वन महसूल विभाग, जनी लडकू कडू , रमेश बुधू कडू , राजेश बुधू कडू , लक्ष्मी बुधू कडू , विष्णू लडकू कडू , संतोष लडकू कडू इतर हक्कात- वाटप प्रयोजना व्यतिरिक्त वापर हस्तांतरणास
बंदी.
१३) गट नं.३०४/३९
भोगवटादार सदरी असलेले नाव- महाराष्ट्र शासन संरक्षित वन महसूल विभाग, मंगला सुभाष पालवे , अरुणा नरेंद्र वळवी , अशोक माणक्या हबाली , दशऱथ माणक्या हबाली , रमा माणक्या हबाली, सुभाष माणक्या हबाली इतर हक्कात- वाटप प्रयोजना व्यतिरिक्त वापर हस्तांतरणास
बंदी.
१४) गट नं.३०४/४०
भोगवटादार सदरी असलेले नाव- महाराष्ट्र शासन संरक्षित वन महसूल विभाग, अशोक सुदाम कडू , बेबी सुदाम कडू , सुरेश भिकू कडू , अलका विष्णू भोईर , भाग्यश्री बळीराम सुतार इतर हक्कात- वाटप प्रयोजना व्यतिरिक्त वापर हस्तांतरणास
बंदी.
१५) गट नं.३०४/४१
भोगवटादार सदरी असलेले नाव- महाराष्ट्र शासन संरक्षित वन महसूल विभाग, कल्पना किशोर कडु, राजेंद्र लक्ष्मण गोलिम , प्रविण काशिनाथ ठकरे , दिलीप चंदा ठाकरे , द्त्तु चंदा ठाकरे , बाळू चंदा ठाकरे , यश विजय ठाकरे , यशवदी चंद्रा ठाकरे , समिर विजय ठाकरे , सुमती काशिनाथ ठाकरे , सुमन काशिनाथ ठाकरे , सुलभा विजय ठाकरे , जयश्री नरेश डोकफोडे , रमा भरत तांडेल , सिमा राजेश तांबडा , मिनिषा राजेश वायडा इतर हक्कात- वाटप प्रयोजना व्यतिरिक्त वापर हस्तांतरणास
बंदी.
१६) गट नं.३०४/४२
भोगवटादार सदरी असलेले नाव- महाराष्ट्र शासन संरक्षित वन महसूल विभाग, चंपू दामा तांडेल , दिपक दामू तांडेल , पुनम दामू तांडेल , अंकुश संजय तांडेल , अमोल संजय तांडेल , ओमकार संजय तांडेल , गीता संजय तांडेल इतर हक्कात- वाटप प्रयोजना व्यतिरिक्त वापर हस्तांतरणास
बंदी.
१७) गट नं.३०४/४३
भोगवटादार सदरी असलेले नाव- महाराष्ट्र शासन संरक्षित वन महसूल विभाग, नरेंद्र तान्ह्या गोवारी , हरेश्वर तान्ह्या गोवारी , पातूर मधू चवरे , वनिता रविन हबाळी इतर हक्कात- वाटप प्रयोजना व्यतिरिक्त वापर हस्तांतरणास
बंदी.
१८) गट नं.३०४/४४
भोगवटादार सदरी असलेले नाव- महाराष्ट्र शासन संरक्षित वन महसूल विभाग, बाबु सोमा-या उमतोल इतर हक्कात- वाटप प्रयोजना व्यतिरिक्त वापर हस्तांतरणास
बंदी.
१९) गट नं.३०४/४५
भोगवटादार सदरी असलेले नाव- महाराष्ट्र शासन संरक्षित वन महसूल विभागपिंकी महंश पऱ्हाड , बाळकृष्ण भगवान बेंदर , भालचंद्र भगवान बेंदर , मनु भगवान बेंदर , शैला सुनिल भावर , रमा मुकुंद सुतार इतर हक्कात- वाटप प्रयोजना व्यतिरिक्त वापर हस्तांतरणास
बंदी.
२०) गट नं.३०४/४६
भोगवटादार सदरी असलेले नाव- महाराष्ट्र शासन संरक्षित वन महसूल विभाग, लक्ष्मी कोंडू तांबडा , सूकरी कोंडू तांबडा, आशिष मदन वाढाण , हितेश मदन वाढाण इतर हक्कात- वाटप प्रयोजना व्यतिरिक्त वापर हस्तांतरणास
बंदी.
२१) गट नं.३०४/४८
भोगवटादार सदरी असलेले नाव- महाराष्ट्र शासन संरक्षित वन महसूल विभाग, पुनल मंगळ्या कडू , संगीता मंगळ्या कडू , सुरेखा सुरेश भोनर इतर हक्कात- वाटप प्रयोजना व्यतिरिक्त वापर हस्तांतरणास
बंदी.
२२) गट नं.३०४/४९
भोगवटादार सदरी असलेले नाव- महाराष्ट्र शासन संरक्षित वन महसूल विभाग, राजकुमार रामअंजोरसिंग ठाकुर इतर हक्कात- वाटप प्रयोजना व्यतिरिक्त वापर हस्तांतरणास
बंदी.
२३) गट नं.३०४/५१
भोगवटादार सदरी असलेले नाव- महाराष्ट्र शासन संरक्षित वन महसूल विभाग, राजकुमार रामअंजोरसिंग ठाकुर इतर हक्कात- वाटप प्रयोजना व्यतिरिक्त वापर हस्तांतरणास
बंदी.
२४) गट नं.३०४/५२/२
भोगवटादार सदरी असलेले नाव- महाराष्ट्र शासन संरक्षित वन महसूल विभाग, चेताली हरेश्वर पाटील , दर्शन हरेश्वर पाटील , सुधा हरेश्वर पाटील इतर हक्कात- वाटप प्रयोजना व्यतिरिक्त वापर हस्तांतरणास
बंदी.