सातबारा Watch

← आसनगाव

Ferfar #6178 · आसनगाव

डहाणू, पालघर · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
161/4/1
Talathi
सुनंदा बच्चू गावित
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026बाजूस दाखल केलेल्या सर्व्हे क्रमांक 161/4/1 एकुण क्षेत्र 10.05.10 हे.आर हि जमिन गणपत दामोदर राऊत व इतर ह्यांच्या नावे सामाईक दाखल आहे.त्या पैकी 1) गणपत दामोदर राऊत ,2) जगन्नाथ पांडुरंग राऊत ,3) रमेश वामन राऊत .4) विकास पंढरीनाथ राऊत ,ह्यांचे क्षेत्र 0.54.50 हे.आर पैकी 1) गणपत दामोदर राऊत ,ह्यांनी आपल्या खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे अंशतः क्षेत्र 0.02.25 हे.आर हे त्यांनी 1) कल्याणी देवेंद्र चुरी , (खाता क्रमांक :-1519) यांना मा .दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 6 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) दस्त क्रमांक 835 दिनांक 23/01/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5,00,000 /- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.