सातबारा Watch

← कापशी

Ferfar #708 · कापशी

डहाणू, पालघर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
58/6
Talathi
प्रताप चंदू सांबर
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026 लिहुन देणार:- रोशनी सुरेश जोशी (खाता क्रमांक148) यांचे गट/सर्व्हे क्रमांक58/6, लागवडीयोग्य क्षेत्र 3.2380 हे.आर. पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.6095 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.2000 हे.आर. हे त्यांनी लिहुन घेणार :-मे .बाजारी फिलामेंटस प्रा. तर्फे लिसंचालक अरविंद भगवानीराम बाजारी (खाता क्रमांक :-390)गट/सर्व्हे क्रमांक 58/6 लागवडीयोग्य क्षेत्र 0.6095 हे.आर.आणि पोटखराब क्षेत्र 0.2000 हे.आर. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 6 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11593 दिनांक 18/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 29142000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.