Ferfar #710 · कापशी
डहाणू, पालघर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026
लिहुन देणार:- आशिष फिरोज तारापूरवाला ,कयोमस परवेज तारापूरवाला ,झरीन फिरोज तारापूरवाला ,निताश परवेज तारापूरवाला ,परविन परवेज तारापूरवाला ,परीझाद फिरोज तारापूरवाला ,होरमस परवेज तारापूरवाला व मान्यता देणार झरीर दारा गोवेकर (खाता क्रमांक197) यांचे गट क्रमांक11/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1330 हे.आर. पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1230 हे.आर आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर. हे त्यांनी (खाता क्रमांक197) गट क्रमांक129, लागवडीयोग्य क्षेत्र 1.5900 हे.आर पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.9400 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.6500 हे.आर. हे त्यांनी
लिहुन घेणार :- धर्मेश भरत खोंडे ,नंदकुमार रामशरण ठाकूर ,सचिन रमेश भोईर खाता क्रमांक 369 गट क्रमांक 11/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1230 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर आणि
गट क्रमांक 129 लागवडीयोग्य क्षेत्र 0.9400 हे.आर.आणि पोटखराब क्षेत्र 0.6500 हे.आर. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 4 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7017 दिनांक 30/04/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2700000 घेऊन खरेदी दिली.इतर अधिकारातील झरीर दारा गोवेकर , रोशन माणिक जामुजी व दिलनाझ फरहाद खटाव या खातेदारांची लिहून देणार मध्ये नावे नाहीत .त्यांची नावे इतर हक्क सदरी जशी आहे तशी ठेऊन , भोगवट सदरील नावे कमी खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.