Ferfar #784 · गोवणे
डहाणू, पालघर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 18/2/2
- Talathi
- अमोल भास्कर कामडी
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026
लिहुन देणार:- उर्मिला गणेशसिंग ठाकूर ,मधुमती महेंद्रसिंग ठाकूर ,मनोज महेंद्रसिंग ठाकूर ,सुनिल महेंद्रसिंग ठाकूर. (खाता क्रमांक151) यांचे गट क्रमांक18/2/2, लागवडीयोग्य क्षेत्र 1.2500 हे.आर.पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.9000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.हे त्यांनी
लिहुन घेणार :-मनीषा संजय काटकर ,तर्फे सस्वप्नील शंकर बडक वय 32 (खाता क्रमांक :-370)गट क्रमांक 18/2/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.9000 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.
यांना दुय्यम निंबधक पालघर जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11661 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4950000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.