Ferfar #3275 · वाणगाव
डहाणू, पालघर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 45/2/24
- Talathi
- सोपान बब्रुवान पवार
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026
लिहुन देणार:-
1)छगन गोपाळराव मेहेत्रे ,खाता क्रमांक689) यांचे सर्व्हे क्रमांक4 5/2/24, बिगरशेती क्षेत्र 3.0000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 3.0000 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
1)दिपेश भरत महाले ,2)निलम दिपेश महाले , (खाता क्रमांक :-1596)सर्व्हे क्रमांक 45/2/24 बिगरशेती क्षेत्र 3.0000 आर.चौ.मी
यांना मा .दुय्यम निंबधक डहाणू जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1911 दिनांक 20/09/2024 प्रमाणे रक्कम रुपये 7,00,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर सामाईक दाखल केले.