Ferfar #1780 · कोलवली
डहाणू, पालघर · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 353
- Talathi
- भूषण सतीश महाला
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026बाजूस दाखल केलेल्या गट क्रमांक 353 एकुण क्षेत्र 0.20.00 हे .आर हि जमीन आज रोजी जगन्नाथ रामचंद्र मराठे व इतर ह्यांच्या नावे सामाईक दाखल आहे.त्या पैकी 1)जगन्नाथ रामचंद्र मराठे , 2)निलेश दत्त्तात्रय मराठे, 3)योगिता आनंद जोशी, 4)रजनी रामचंद्र मराठे , 5)रमेश जनार्दन मराठे, 6)वैशाली दत्त्तात्रय मराठे, 7)हरेश्वर रामचंद्र मराठे ,8)हेमा मनोज शिंदे ,ह्यांच्या हिश्याचे क्षेत्र 0.17.34 हे.आर हि जमीन अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी 1)विक्रम अशोक ठाकूर , (खाता क्रमांक :-6096) यांना मा.दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 6 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 12145 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 16,50,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.