सातबारा Watch

← कुंज

Ferfar #956 · कुंज

विक्रमगड, पालघर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
96/1
Talathi
भाग्यश्री देविदास बोरसे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र./कात-2/टे-2/आरटीएस/गट रिलीज/कावि-218/2026, आदेश दिनांक : 09/09/2026 बाजूस दाखल केलेल्या ग.न.96/1 च्या सातबारा चे इतर हक्क सदरी अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वनवासी [वनहक्क मान्य] कारणे नियम २००८ अन्वये खालील वनइक्क धारकांची नावे त्यांना दिलेल्या वनहक्क पट्‌यातील अटी व शर्थी १ते ८ ला अधीन राहून दाखल करण्याची आहेत, तसेच सातबारा कब्जेदार सदरी "महाराष्ट्र शासन" [वने] अशी नोंद करण्याची आहे. सात बारा इतर हक्क सदरी बँक कर्ज घेता येईल व अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वनवासी [वनहक्काची मान्यता] अधिनियम कलम ४ [१] नुसार प्रदान करण्यात आलेलला हक्क वारसागामी असेल परंतु अन्यसंक्राम्य किंवा हस्तांतरणीय नाही अशी नोंद ठेवणेची असे. वरीलप्रमाणे सातबारा इतर हक्क सदरी नोंद करणेकामी नोंद केली असे. वनपट्टा धारकाचे नाव क्षेत्र(चौ.मी.) दिनेश बाबजी डगला, सीमा दिनेश डगला क्षेत्र 8910.00चौ.मी. दि.28/10/2026 रोजी तलावली आदि.वि.का.सह.सोसा.लि. तलावली चा दिनेश बाबजी डगला यांच्या नावे रक्कम रु.180000 /- कर्ज