Ferfar #1895 · सवादे
विक्रमगड, पालघर · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 14/1
- Talathi
- रेश्मा काशिनाथ निरगुडे
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक :क्र.कात-15/टे-2/कुळवहीवाट/कावि-16/2025
आदेश दिनांक : 14/10/2026
बाजूस दाखल केलेल्या गट नं ची जमिन् श्री. रमेश लाडक्या बरफ रा.सवादे, ता.विक्रमगड, जि.पालघर. यांनी मौजे सवादे येथील गट नं.१४/१ लागवडयोग्य क्षेत्र 3.65.20 हे.आर 3.10 पै ही मिळकत वर्ग-1 करणेबाबत या कार्यालयाकडे खातेदार यांनी अर्ज दिला आहे.त्याप्रमाणे महसुल व वन विभाग शासन परिपत्रक क्रमांक टीएनसी-4/2013/प्र.क्र.196/ज-10/दिनांक 11/02/2014 व टीएनसी-4/2013/प्र.क्र.196/ज-10/ दिनांक 07/05/2014 अन्वये आकाराच्या 40 पट नजराणा रक्कम 292.21 पैसे अन्वये 7/12 सदरी कु.का.क .43 चे निर्बध कमी करणे कामी नोंद केली असे.