सातबारा Watch

← विक्रमगड

Ferfar #1479 · विक्रमगड

विक्रमगड, पालघर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
66
Talathi
प्रगती प्रकाश बोरसे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026 लिहून देणार : विक्रमगड आदिवासी विविध कार्य. सह. संस्था मर्यादित लिहून घेणार : मथुरा मनु भोरे यांनी सर्व्हे क्रमांक : 66 तपशिल : दिनांक 18/08/2018 रोजी विक्रमगड आदिवासी सेवा सोसायटी विक्रमगड चा मथुरा मनु भोरे यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज. - 1063 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.