सातबारा Watch

← यशवंतनगर

Ferfar #866 · यशवंतनगर

विक्रमगड, पालघर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-08-11
Objection until
2026-09-08
Certified
—
Gat / Survey
Talathi
प्रगती प्रकाश बोरसे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 11/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/08/2026 बोजा नोंद :- बाजूस दाखल केलेल्या स.नं. 40/3, ची जमीन आज रोजी मे.विक्रमगड अग्रो फॉर्म मोसम रमेशचंद्र पटेल, सचिन दत्तात्रय सूरकर यांचे नावे सामाईक आहे. वरिष्ठ व्यवस्थापक (विधी व वसुली विभाग) ठाणे भारत सहकारी बँक लि. यांनी दिलेल्या पत्र संदर्भ क्र: वसुली वि./2416-6/सी-244/2026-27 दिनांक 23/06/2026 मध्ये नमूद आहे की मे. जेनआरएक्सफार्मा सोल्युशन्स अँड सर्विसेस (भागीदार श्री.रमेशचंद्र शंकर पटेल व इतर ) यांनी ठाणे भारत सहकारी बँक लि. शाखा शिवाईनगर, ठाणे (प.) यांचेकडून घेतलेल्या कर्जाची कर्जदार व जामीनदार यांनी परतफेड केलेली नाही. सबब पत्रात नमूद असलेप्रमाणे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1961 चा नियम क्र. 107-11(ड-1) अन्वये मोसम रमेशचंद्र पटेल यांचे सामाईक नावे असलेली मौजे यशवंतनगर, ता. विक्रमगड, जि. पालघर येथील बाजूस दाखल स.नं. 40/3 च्या मिळकतीवर ठाणे भारत सहकारी बँक लि. चा र.रु. 7,34,50,530.80/- चा बोजा ठेवणेबाबत वरील नमूद पत्र दिलेने सदर जमिनीचे 7/12 चे इतर हक्कात मोसम रमेशचंद्र पटेल यांचे हिश्श्यावर ठाणे भारत सहकारी बँक लि. शाखा शिवाईनगर, ठाणे (प.) यांचा र.रु. 7,34,50,530.80/- चा बोजा दाखल केला असे. वसूली अधिकारी ठाणे भारत सहकारी बँक लि. यांचेकडील ATTACHMENT ORDER क्रमांक RO/YAM/ 2416-6/SHIVAI NGR/C-244/ 2026-27 दिनांक 23/06/2026, उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे शहर ठाणे यांचेकडील वसूली दाखला जा.क्र. उपनि/ ठाणे शहर/ कलम 101/वसूली दाखला/ 881/20-21 दिनांक 04/11/2020 ची प्रत तसेच वरिष्ठ व्यवस्थापक (विधी व वसुली विभाग) ठाणे भारत सहकारी बँक लि. यांचेकडील पत्र संदर्भ क्र: वसुली वि./2416-6/सी-244/2026-27 दिनांक 23/06/2026 वरून नोंद केली असे. 40/3,