सातबारा Watch

← खांड

Ferfar #604 · खांड

विक्रमगड, पालघर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-08-31
Objection until
2026-09-15
Certified
—
Gat / Survey
41
Talathi
प्रगती प्रकाश बोरसे
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 31/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31/08/2026 लिहुन घेणार : विक्रमगड आदि. सेवा सहकारी सोसायटी लि. विक्रमगड लिहुन देणार : श्रावण धवळू कनोजा रा. खांड यांनी विक्रमगड आदि. सेवा सहकारी सोसायटी लि. विक्रमगड इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 41 क्षेत्र 2.81 वर त्यांच्या हिश्श्यावर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.