Ferfar #610 · खांड
विक्रमगड, पालघर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 31
- Talathi
- प्रगती प्रकाश बोरसे
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहुन घेणार : विक्रमगड आदि. सेवा सहकारी सोसायटी लि., विक्रमगड
लिहुन देणार : ऋषिकेश सुभाष तुंबडा रा.खांड यांनी विक्रमगड आदि. सेवा सहकारी सोसायटी लि., विक्रमगड सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 31 वर त्यांच्या हिश्श्यावर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.