Ferfar #612 · खांड
विक्रमगड, पालघर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 84
- Talathi
- प्रगती प्रकाश बोरसे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
लिहून देणार : विक्रमगड आदिवासी विविध कार्य. सह. संस्था मर्यादित
लिहून घेणार : श्रावण धवळू कनोजा
यांनी सर्व्हे क्रमांक : 84 तपशिल : वि. से. सो.र.रु.50000 चा बोजा - 240
सर्व्हे क्रमांक : 84 तपशिल : विक्रमगड सेवा सोसायटीचा रक्कम रु 50000/- - 316
दिनांक 22/10/2018 रोजी विक्रमगड आदिवासी सेवा सो विक्रमगड चा श्रावण धवळू कनोजा यांच्या नावे र.रु.300000/- कर्ज. - 466
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.