सातबारा Watch

← ओंदे

Ferfar #1302 · ओंदे

विक्रमगड, पालघर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
110
Talathi
प्रगती प्रकाश बोरसे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : विक्रमगड आदिवासी विविध कार्य.सह.संस्था मर्यादित,कुंर्झे आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या.सहाय्यक निबंधक,सहकारी संस्था विक्रमगड लिहून घेणार : नुतन नितीन मोकाशी यांनी सर्व्हे क्रमांक : 110 तपशिल : कुंर्झे सेवा सहकारी सोसायटीचा रक्कम रुपये 13100/- चा बोजा . - 1 सर्व्हे क्रमांक : 110 तपशिल : झडपोली सेवा सहकारी सोसायटीचा रक्कम रुपये 3800/- चा बोजा - 126 विग्रमगड सेवा सहकारी सोसायटीचा रक्कम रुपये 50000/- चा बोजा - 451 सर्व्हे क्रमांक : 110 तपशिल : विक्रमगड से.सो चा र.रु 50000/- चा बोजा - 532 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील दाखले दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.