सातबारा Watch

← ओंदे

Ferfar #1303 · ओंदे

विक्रमगड, पालघर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
5/12
Talathi
प्रगती प्रकाश बोरसे
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026 लिहुन घेणार : विक्रमगड आदि. सेवा सहकारी सोसायटी लि., विक्रमगड लिहुन देणार : मंगळया चैत्या दांगटे रा. ओंदे यांनी विक्रमगड आदि. सेवा सहकारी सोसायटी लि., विक्रमगड इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 5/12 वर त्यांच्या हिश्श्यावर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.