Ferfar #1722 · मलवाडा
विक्रमगड, पालघर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026
लिहुन घेणार : दि.ठाणे जिल्हा मध्यवर्ती सह.बँक लि. विक्रमगड शाखा , विक्रमगड
लिहुन देणार : सुरेश रघुनाथ पालवी रा.शेलपाडा यांनी दि.ठाणे जिल्हा मध्यवर्ती सह.बँक लि.विक्रमगड शाखा गट नंबर/ सर्वे नंबर ,181/1, 181/2, 529/2 वर दि.ठाणे जिल्हा मध्यवर्ती सह.बँक लि. विक्रमगड शाखा यांचे पत्र दिनांक 08/06/2026 लिहुन घेणार : दि.ठाणे जिल्हा मध्यवर्ती सह.बँक लि.विक्रमगड शाखा , विक्रमगड यांनी एकूण क्षेत्र 1.66 हे.आर वर रक्कम रुपये 3600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली.अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.