सातबारा Watch

← म्हसरोली

Ferfar #1273 · म्हसरोली

विक्रमगड, पालघर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
63/2, 64/3, 67/1, 70, 88/1/2
Talathi
दिक्षा दिलीप धानवा
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहुन घेणार : म्हसरोली सेवा सहकारी सोसायटी लि, ता.विक्रमगड,जि.पालघर. लिहुन देणार : निलेश देवजी डावरे रा. म्हसरोली ता.विक्रमगड जि. पालघर यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 63/2, 64/3, 67/1, 70, 88/1/2 क्षेत्र 2.361 (हे.आर.) वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.