Ferfar #1274 · म्हसरोली
विक्रमगड, पालघर · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 131/8
- Talathi
- दिक्षा दिलीप धानवा
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार साजना संतोष कामडी यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव मंगला संतोष कामडी ऐवजी साजना संतोष कामडी असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार विक्रमगड यांच्याकडील आदेश क्रमांक . क्र/कात-२/टे-२/आरटीएस/नावात बदल/कावि-640/२०२६ दि. 15/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 21/05/2026 मधील नोंदणी क्र.- M-2686046 अन्वये मंगला संतोष कामडी ऐवजी साजना संतोष कामडी असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .