Ferfar #879 · माळे
विक्रमगड, पालघर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : ए.कु.मॅ नोंद कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 01/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 21/09/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 11/1, 130/1, 144, 31, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 196 दि. 25 /04/1969 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेली ए.कु.मॅ. ची नोंद कमी करून ए.कु.मॅ. च्या फेरफारातील सर्व सह हिस्स्सेदारांची नावे ७/१२ सदरी पुढील प्रमाणे दाखल केली :- भिमाबाई कृष्णा देसले , सदू कृष्णा देसले, अरुण कृष्णा देसले , प्रभाकर कृष्णा देसले , सोनिबाई अनंता बोडके , मनुबाई दामा दुपारे , कुंदाबाई कृष्णा देसले, प्रमिला कृष्णा देसले , मंदा कृष्णा देसले. वर्दी अर्ज, मंजूर वारस फेरफार क्र.196 दिनांक 25/04/1969 ची प्रत व जबाब वरुन नोंद केली असे.