सातबारा Watch

← वावर

Ferfar #290 · वावर

जव्हार, पालघर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
114/4/1
Talathi
ऋषिकेश महादेव चौधरी
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 महाराष्ट्र शासन, महसुल व वनविभाग,शासन परिपत्रक क्रमांक – एस-10/2026/प्र.क्र.170/वने-03/(फ़-3),मादाम कामा मार्ग,हुतात्मा राजगुरू चौक,मंत्रालय,मुंबई 400032,दि.23 एप्रिल 2026 लगत मा.जिल्हाधिकारी यांचेकडील पत्र क्र.महसुल /कक्ष-1/ टेबल- जमिनबाब/कावि-239/2026 दि. 01/06/2026 लगत मा.तहसिलदार जव्हार यांच्याकडील पत्र क्र.महसुल/टे-9/जमिनबाब/कावि-164/2026, दि.01/07/2026 ,लगत मा.वनपरिक्षेत्र अधिकारी उत्तर जव्हार यांच्याकडील वनक्षेत्र नोंदीची माहिती बाबत पत्र जा.क्र.531/सन 2026-27,दि.07/07/2026 अन्वये गावी वनक्षेत्राच्या वैधानिक दर्जानुसार/प्रकारानुसार 7/12 सदरी उपरोक्त शासन निर्णायानुसार गावी 7/12 उतार्यांवर वनाच्या प्रकारानुसार नोंदी दाखल केल्या असे.