Ferfar #1448 · विनवळ
जव्हार, पालघर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 18/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहुन देणार : जामसर आदि वि का सह संस्था मर्या
लिहुन घेणार : कासम धवळ्या खुताडे
यांनी सर्व्हे क्रमांक 77/1 व 77/2 वर फेरफार क्रमांक 1370 ने घेतलेला बोजा जामसर आदिवाशी विविध कार्यकारी सहकारी सो.लि.जामसरचा र. रु.250000/- बोजा कासम धवळ्या खुताडे यांच्या हिस्यावर ठेवला असे. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.