Ferfar #1266 · बोराळे
जव्हार, पालघर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहुन घेणार : बॅंक ऑफ बडोदा , दु.नि. जव्हार
लिहुन देणार : महादु बुध्या चिभडे रा. बोराळे यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक 1 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2300000 /- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 40/2/ब, 40/5/ब, 41/1, 41/2, 41/3, 41/7, 44/1/ब, वर बोजा दाखल करणेबाबत श्री महादु बुध्या चिभडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 01 दिनांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2300000 /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.