Ferfar #1647 · सुपोंडे
वाडा, पालघर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 283
- Talathi
- अभिषेक धर्मा पाटील
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : महसूल/हक्कनोंद/कावि-1910
आदेश दिनांक : 05/10/2026
महाराष्ट्र शासन निर्णय क्रमांक-एस-10/2026/प्र.क्र.170/वने-03(फ-3) दि.23/04/2026 अन्वये नमूद केलेल्या परिशिष्ट अ प्रमाणे वनक्षेत्राच्या वैधानिक दर्जानुसार/प्रकारानुसार त्याची नोंद 7/12 महसुली अभिलेखात घेण्याचे निर्देशित करण्यात आले होते. सदर निर्देशान्वये मा.वनक्षेत्रपाल कंचाड (प्रा.) यांचेकडील पत्र क्र.460/सन 2026-27 दि.13/07/2026 सह प्राप्त प्रपत्र क्र.1 अन्वयेच्या यादीत नमूद केलेप्रमाणे बाजूस दाखल गट क्र. 283 जमिनीचे 7/12 महसुली अभिलेखात महाराष्ट्र शासन संरक्षित वन–महसूल विभाग वाटप लाभार्थी अशोक नारायण पाटील अशी नोंद केली होती. परंतू मा. वनक्षेत्रपाल कंचाड (प्रा) यांचेकडील पत्र क्र./712/सन 2026-27 दिनांक 22/09/2026 नुसार सदर गट क्र. 283 चे 7/12 सदरी नजर चुकीने महाराष्ट्र शासन संरक्षित वन–महसूल विभाग वाटप लाभार्थी अशोक नारायण पाटील अशी नोंद घेतली गेली असे नमूद केले आहे. सबब सदर नजर चुकीने घेतलेली नोंद मा. वनक्षेत्रपाल कंचाड (प्रा) यांचेकडील पत्र क्र./712/सन 2026-27 दिनांक 22/09/2026 व मा. तहसिलदार साहेब वाडा यांचेकडील पत्र क्र.महसूल/हक्कनोंद/कावि-1910/2026 दिनांक 05/10/2026 नुसार दुरुस्त करून महाराष्ट्र शासन संरक्षित वन–महसूल विभाग वाटप लाभार्थी हि नोंद कमी केली असे.