सातबारा Watch

← गालतरे

Ferfar #830 · गालतरे

वाडा, पालघर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
213/1
Talathi
चंद्रकांत गोपाळ वांगड
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026 लिहुन देणार:- अशोक लाडक्या टोकरे रा. (खाता क्रमांक259) यांचे गट/सर्व्हे क्रमांक213/1, लागवडीयोग्य क्षेत्र 7.1740 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 5.9240 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 1.2500 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : संतोष जिवल्या भरसट , (खाता क्रमांक :-270)गट/सर्व्हे क्रमांक 213/1 लागवडीयोग्य क्षेत्र 5.9240 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 1.2500 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक दु.नि. वाडा जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8752 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सदर जमीन आदिवासी खातेदाराची असल्याने मा.जिल्हाधिकारी सो.पालघर यांचेकडील आदेश क्रमांक महसूल/कक्ष.1/टे.1/टेनन्सी/आदि.वि.प./एसआर-34/2026 दिनांक 14/10/2026 अन्वये नोंद केली असे. सदर आदेशातील 1 ते 10 अटी व शर्तीस अधिन राहून. मूळ जमीन मालक यांना अंतिमत:रक्कम मिळाल्याचा तपशील खलील प्रमाणे अ.क्र., नाव ,बँकेचे नाव अकाऊंट नंबर, दिनांक , रक्कम प्रकार जमीन मालक श्री. अशोक लाडक्या टोकरे यांचा बँक तपशील भारतीय स्टेट बैंक, गो-हे शाखा खाते क्र. 35052612174 व 1)धनादेश क्रमांक 167511 दिनांक 21/03/2024. रक्कम 10,00,000/- 2)धनादेश क्रमांक 167513 दिनांक 26/04/2024. रक्कम 5,00,000/- 3)धनादेश क्रमांक 167542 दिनांक 21/04/2025. रक्कम 5,00,000/- 4)धनादेश क्रमांक 167607 दिनांक 26/02/2026. रक्कम 2,00,000/- 5)धनादेश क्रमांक 299971 दिनांक 25/09/2026. रक्कम 9,75,000/- 6)धनादेश क्रमांक 299972 दिनांक 25/09/2026. रक्कम 9,75,000/- 7)धनादेश क्रमांक 299973 दिनांक 25/09/2026. रक्कम 9,75,000/- 8)धनादेश क्रमांक 299974 दिनांक 25/09/2026. रक्कम 9,75,000/- 9)धनादेश क्रमांक 299975 दिनांक 25/09/2026. रक्कम 9,00,000/- एकूण रक्कम रुपये 70,00,000/- ,अक्षरी (सत्तर लाख रुपये ) जमीन खरेदीदार संतोष जिवल्या भरसट यांचा बँक तपशील भारतीय स्टेट बैंक, वाडा शाखा-वाडा, खाते क्रमांक 42601582596 मधून जमीन मालक एकूण रक्कम रुपये 70,00,000/- दिली.खरेदीदार हे मौजे गालतरे येथील गट क्र.16 क्षेत्र 0.13.10 हे.आर. नुसार शेतकरी आहेत. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं.7/12 वर दाखल केले.