Ferfar #2917 · नाणे
वाडा, पालघर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 293/1
- Talathi
- चंद्रकांत गोपाळ वांगड
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026
लिहुन देणार:-
श्वेता संदीप कुमार सरीन ,संदीप कुमार सरीन - - -रा. नाणे(खाता क्रमांक960) यांचे गट/सर्व्हे क्रमांक293/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी कुळकायदा कलम ६३(१) अ अन्वये ख-याखु-या औद्योगिक वापरासाठी खरेदी केलेली जमीन (खरेदीचा दिनांक 11/09/2026 पासून, पाच वर्षात उपरोक्त वापर बंधनकारक) हक्का सह
लिहुन घेणार :
अन्नया सरीन ,इधिका ग्लेझ अँड ग्रेन एलएलपी तर्फे पार्टनर ,श्वेता संदीप कुमार सरीन - - -, (खाता क्रमांक :-998)गट/सर्व्हे क्रमांक 293/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक दु.नि. वाडा जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7738 दिनांक 11/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5800000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.