सातबारा Watch

← शेल्टे

Ferfar #807 · शेल्टे

वाडा, पालघर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
12/1/ब, 12/2/अ, 12/2/ब
Talathi
चंद्रकांत गोपाळ वांगड
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 लिहुन घेणार : गोऱ्हे शेतकरी सेवा सहकारी सो. लि. , गोऱ्हे लिहुन देणार : रमेश बाळकृष्ण ठाकरे रा. शेल्टे यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 12/1/ब लिहुन घेणार : गोऱ्हे शेतकरी सेवा सहकारी सो. लि. , गोऱ्हे लिहुन देणार : रमेश बाळकृष्ण ठाकरे रा. शेल्टे यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 12/2/अ, 12/2/ब वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.