Ferfar #796 · भोपीवली
वाडा, पालघर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लक्ष्मी मुक्ती योजना
महाराष्ट्र शासन परिपत्रक क्र.एस -14 / 2161816 / पू.क्र. 458 / ल - 6 दिनांक 15/09/1992
बाजूस दाखल केलेल्या जमिनीचे खातेदार श्री शेखर अरुण पाटील यांनी त्यांची पत्नी सौ. शितल शेखर पाटील यांचे जमिनीच्या 7/12 सदरी पतीच्या नावासोबत पतीच्या हिस्श्याच्या क्षेत्रासाठी सह हिस्सेदार म्हणून नाव दाखल करणेकामी महाराष्ट्र शासन परिपत्रक क्र.एस -14 / 2161816 / पू.क्र. 458 / ल - 6 दिनांक 15/09/1992 रोजीच्या परिपत्रका अन्वये लक्ष्मी मुक्ती योजने अंतर्गत स्रियांचे हक्क सुरक्षित राहावे ह्या दृष्टीने अर्ज केलेला आहे. सदर अर्जासोबत मा. तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी साहेब वाडा यांचेकडील सत्य प्रतिज्ञापत्र क्र. SR / 7961 / 2026 दिनांक 02/09/2026, पती – पत्नी यांचे आधारकार्ड तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन गुरुवार ते बुधवार दिनांक 1 ते 7 फेब्रुवारी 2024 सादर केलेवरून लक्ष्मी मुक्ती योजने अंतर्गत त्यांची पत्नी सौ. शितल शेखर पाटील यांचे नाव सह हिस्सेदार म्हणून दाखल केले असे.