सातबारा Watch

← गोऱ्हे

Ferfar #1376 · गोऱ्हे

वाडा, पालघर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
67
Talathi
चंद्रकांत गोपाळ वांगड
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026 लिहुन देणार:- राजेंद्र सुरेंद्रनाथ शिलोञी रा. गोऱ्हे(खाता क्रमांक181) यांचे गट/सर्व्हे क्रमांक67, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.8220 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0280 हे.आर.चौ.मी हे त्यांनी कुळकायदा कलम ६३(१) अ अन्वये ख-याखु-या औद्योगिक वापरासाठी खरेदी केलेली जमीन (खरेदीचा दिनांक 08/09/2026 पासून, पाच वर्षात उपरोक्त वापर बंधनकारक) हक्का सह लिहुन घेणार : मे. जे जे रिटेल फिक्चर्स प्रा. लि. , (खाता क्रमांक :-536)गट/सर्व्हे क्रमांक 67 लागवडीयोग्य क्षेत्र 0.8220 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0280 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 13906 दिनांक 08/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1,05,00,000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.