सातबारा Watch

← बोरांडे

Ferfar #876 · बोरांडे

वाडा, पालघर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
55
Talathi
सागर देवऱाम टोपले
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहुन घेणार : आंबिस्ते सेवा सहकारी सोसायटी लि., आंबिस्ते पो. पालसई ता. वाडा लिहुन देणार : कुसूम विष्णू पाटील रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 55 क्षेत्र 1.5170 वर रक्कम रुपये 550000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.