सातबारा Watch

← भावेघर

Ferfar #879 · भावेघर

वाडा, पालघर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
176
Talathi
भूषण देवीदास बोरसे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : खानिवली आदिवासी वि.का.सेवा.सहकारी सोसायटी मर्यादित लिहून घेणार : दामोदर लोडू पाटील गट नंबर/ सर्वे नंबर 176 वरील खानिवली आदिवासी वि.का.सेवा.सहकारी सोसायटी मर्यादित यांचेकडून दिनांक 24/05/2022 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 150000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत खानिवली आदिवासी वि.का.सेवा.सहकारी सोसायटी यांचेकडील दाखला जा.क्र.64 दि.09/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.