Ferfar #1923 · पालसई
वाडा, पालघर · JSON
- Type
- बोजा
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 310/3
- Talathi
- अनंता नामदेव मडके
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
गहाणखत लिहुन घेणार : वाडा नागरी सहकारी पतसंस्था लि.वाडा तर्फे उपव्यवस्थापक सुजीत जयवंत देशमुख
गहाणखत लिहुन देणार : रोहिदास बाबु पाटील रा. पालसई यांनी दुय्यम निबंधक दु.नि. वाडा यांचेकडील दस्त क्रमांक 7700-2026 दिनांक 10/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 310/3 क्षेत्र 1.2250 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रोहिदास बाबु पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.