Ferfar #2322 · बिलोशी
वाडा, पालघर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 13/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026
लिहुन घेणार : यशोमंदिर सहकारी पतपेढी लिमिटेड, ३०७ महावीर अपार्टमेंट पंतनगर घाटकोपर पूर्व ४०००७५
लिहुन देणार : बाळु लडकु पाटील रा. बिलोशी यांनी दिनांक 30/08/2022 प्रमाणे रक्कम रुपये 171912.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 14,22,27,34,35,57,58,59 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळु लडकु पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक वि व अ/१६/४६/६१४/२०२६-२०२७ दिनांक 30/08/2022 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 171912.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.