Ferfar #989 · सारशी
वाडा, पालघर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 20
- Talathi
- समीर दामोदर घरत
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
लिहून देणार : तुसे आदिवासी वि. का. सह. संस्था मर्या.
लिहून घेणार : मुकुंद बापू पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक : 20 तपशिल : दिनांक 03/05/2018 रोजी तुसे सहकारी सेवा सो.लि. चा मुकुंद बापू पाटील यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज. - 846
दिनांक 21/06/2022 रोजी तुसे आदि वि का सह संस्था मर्या चा मुकुंद बापू पाटील यांच्या नावे रु.300000/- या रकमेचा इकार केला. - 901
दिनांक 23/05/2023 रोजी तुसे आदि. वि. का. सह. संस्था मर्या. चा मुकुंद बापू पाटील यांच्या नावे रु.300000/- या रकमेचा इकार केला. - 922
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.